Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळ्ळारी नाल्याच्या पुलाची आमदारांनी केली पाहणी

बेळगाव : बसवन कुडची येथील बेळ्ळारी नाल्यावर जुना ब्रिज होता. तो मोडकळीस आला होता शेतकऱ्यांना वापर करण्याकरिता समस्याचा सामना करावा लागत होता. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागील वर्षी निवेदन देऊन नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली होती. आमदारांनी लागीच मागच्या महिन्यामध्ये या पुलाकरिता निधी मंजूर करून …

Read More »

एस. पी. ग्रुप राजमनी चॅम्पियन्स फुटबॉल स्पर्धेचा मानकरी

रोमहर्षक सामने : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमी व राजमनी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग २०२२ च्या फुटबॉल सामन्यांचे रोमहर्षक सामने येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या पटांगणावर झाले. अंतिम सामना निपाणी महादेव मंदिर एस. पी. ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रायझिंग स्टार युथ क्लब …

Read More »

शिवाजी नगरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न

बेळगाव : शिवाजी नगर पहिली गल्ली येथे चोरट्यांनी घरात कोणी नसलेले पाहून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मध्यरात्री तीन नंतर ही घटना घडली असून रविवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी नगर पहिल्या गल्लीतील अभय बेळगुंदकर आणि एका घरामध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू हाती न …

Read More »