Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लालपरीमुळे वेळ अन पैशाची बचत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरपासून अवघ्या किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते./संकेश्वर येथून केवळ १३ कि. मी. अंतरावर गडहिंग्लज आहे. संकेश्वर-गडहिंग्लजला दोहो गावातील बहुसंख्य लोकांचे ये-जा नेहमी सुरू असते. कोरोना महामारीमुळे संकेश्वर-गडहिंग्लजचा संपर्क तुटला होता. कारण दोन्ही आगारातून बससेवा बंद ठेवण्या आली होती. त्यामुळे संकेश्वरहून गडहिंग्लजला जाणेसाठी संकेश्वरातील प्रवाशांना हळ्ळी हिटणी …

Read More »

खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला राज्यभरातून वाढता पाठिंबा 

कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणास बसणार आहे. या उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, तालीम संस्थाच्या पाठिंब्याची पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर निश्चितपणे मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी हातभार लागणार आहे. मराठा …

Read More »

कत्ती – ए. बी. एकाच नाण्याच्या दोन बाजू

संकेश्वर : माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, मंत्री उमेश कत्तीं-आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोंत. यात दुमत नाही. राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा आहे. आमचे राजकारणात आमची तत्वे भलेही वेगळी असली तरी आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. यापूर्वी राज्यांचे वन आहार व नागरी पुरवठा …

Read More »