Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गोवा आता ‘गोल्डन गोवा‘ बनण्याच्या मार्गावर विविध योजनांच्या माध्यमातून गोवा आता गोल्डन गोवा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून गोव्याचा खऱ्या अर्थाने कायपालट करणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले. गोवा-आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. याच पाश्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. …

Read More »

गरजू मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : माहेश्वरी युवा संघ बेळगांव व ‘ऑपरेशन मदत’ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवुन खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील दुर्गम चिगुळे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनींना शैक्षणिक साहित्य आणि मोठ्या रगचे (ब्लॅंकेट) वाटप केले. ‘ऑपरेशन मदत’ तर्फे खानापूर तालुक्यातील जंगलातील दुर्गम खेड्यापाड्यावरील मुलांमुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार …

Read More »

बेळगाव मधील 24 वर्षीय तरुण बेपत्ता

बेळगाव : हनुमान नगर हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी (वय 24) हा युवक काल पासून बेपत्ता आहे. घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे या युवकाने सांगितले होते. परंतु अद्याप सदर युवक घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. प्रज्वल हा विनया महाविद्यालयात डी फार्मसी शिकत आहे. प्रज्वल …

Read More »