Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गोव्यात ‘उद्योगपती मित्रांना‘ फायदा मिळावा म्हणून भाजपचे प्रयत्न: प्रियंका गांधी   गांधी यांनी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला.   पणजी-गोव्यातील लोकांनी कॉंग्रेस पार्टीला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याच्या विकासासाठी दिवस रात्र काम करू. आम्हाला गोवा परत एकदा गोमंतकीयांच्या हातात द्यायचा आहे, असे आज माजोर्डा येथील आयोजित सभेत …

Read More »

गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग

खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या. तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते. …

Read More »

युवा समितीतर्फे येळ्ळूरमधील चार शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार 5 जानेवारी रोजी चांगळेश्वरी प्राथमिक शाळा, सरकारी प्राथमिक शाळा येळ्ळूर, येळ्ळूर मॉडेल शाळा आणि येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रथमतः चांगळेश्वरी प्राथमिक मराठी शाळेमध्ये युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, शाळेचे शिक्षक श्री. पाटील यांनी युवा समितीच्या कार्यकर्त्यांचे …

Read More »