Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नंदगड संगोळी रायण्णा समाधी दर्शनाला कोरोना नियम बंधनकारक

खानापूर (प्रतिनिधी) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशीच क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृतीदिन असतो. या स्मृतिदिनानिमित्त नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी ठिकाणी दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून …

Read More »

शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड द्यावी : रवींद्र पाटील

बेळगाव शहर समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व शहर आणि भारती विद्यालय खासबाग बेळगाव यांच्यावतीने समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी. एस. लमाणे होते. अभ्यासक्रमातील समाज विज्ञान हा महत्वाचा विषय असून कला शाखेतील शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्ययन …

Read More »

संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग

आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …

Read More »