Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेणार : खा. धैर्यशील माने

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च …

Read More »

वाढदिवसाच्यानिमित्ताने मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय …

Read More »

पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : शिवाजीनगर बेळगाव येथील सरकारी शाळा क्र. २७ मधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बेळगाव उत्तर विभाग नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस अधीक्षक (एसपी) रवींद्र के. गडादी यांच्या सहकार्यातून फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे आज सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. बेळगाव शिवाजीनगर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक …

Read More »