Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कंग्राळी खुर्द येथील युवकांची तिरुपती यात्रा

  कंग्राळी खुर्द : कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील सुमारे ३६ युवकांनी सर्वांचं भलं व्हावं या उद्देशाने एकत्र येऊन नुकतीच तिरुपती बालाजी यात्रा पूर्ण केली. तत्पूर्वी बुधवार दि. ९ जुलै रोजी रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द येथून यात्रेला प्रारंभ केल्यानंतर दि. १० जुलै रोजी ते तिरुपती येथे पोहोचले. यानंतर चार तासात …

Read More »

बेळगाव प्रादेशिक आयुक्त शेट्टन्नावर यांची तडकाफडकी बदली

  बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टन्नावर यांची सरकारने तडकाफडकी बदली केली असून पुढील आदेशापर्यंत त्यांची बेंगलोर येथील सहकार खात्याच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टन्नावर हे 2008 बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी महापौर आणि एका भाजप नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा आदेश याच …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर व लोकप्रतिनिधींची घेणार भेट

  बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला. “त्या” फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा. यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने उद्या मंगळवार …

Read More »