Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

लखन जारकीहोळी निवडून येणारच!

युवा नेते उत्तम पाटील यांची स्पष्टोक्ती : लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ तवंदीत सभा निपाणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना हात जोडून चालत नाही. आपण कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याबरोबरच केवळ राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर न करता त्यांना बँक, सुतगिरणी, साखर कारखाना, गारमेंट सुरु करुन रोजगार मिळवून दिला जात आहे. हे सर्व करत असताना …

Read More »

सेवाभावी संस्थामुळेच महिला आघाडीवर

आरोग्य अधिकारी दिलीप पवार : मानकापूर येथे ज्ञान विकास केंद्राचा वर्धापन निपाणी : पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होते. पण यातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. धर्मास्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थाकडून महिलांच्या आर्थिक उन्नती बरोबरच त्यांच्या मानसिकतेत …

Read More »

साखर आयुक्त कार्यालयावर रयत संघटनेचा धडक मोर्चा

राजू पोवार यांचा पुढाकार : विविध मागण्यांचे दिले निवेदन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक कारखाना एफआरपी रक्कम देण्यात विलंब करत आहेत. अनेकांची मागील वर्षीची थकबाकी अद्याप बाकी आहे. यावरुन रयत संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या …

Read More »