Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील कन्नडसक्ती दूर करा

नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागतात. पोलिसांकडून मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला सांगून कन्नडसक्ती दूर करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष …

Read More »

सांबरा विमानतळ ते बेळगाव ‘रेलबस’ सुरु करा; सीटीझन्स कौन्सिलची मागणी

बेळगाव : सांबरा विमानतळापासून बेळगावला येण्यासाठी त्वरित रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन सीटीझन्स कौन्सिलने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना मंगळवारी सायंकाळी दिले. या निवेदनाची प्रत केंदिय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांना पाठवून देण्याची …

Read More »

वीर जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’

बेळगाव : जम्मू -काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी जीवाची पर्वा न करता दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेल्या बुदिहाळ (ता. निपाणी) जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या …

Read More »