Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काळ्या दिनाची सायकल फेरीला नाकारली परवानगी

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव येत्या 1 नोव्हेंबर काळादिनाच्या मुक सायकल फेरीला परवानगी देता येणार नाही, असे बेळगाव पोलीस आयुक्तालयाने लेखी उत्तराद्वारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कळविले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर रोजी निषेधात्मक मुक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली …

Read More »

नगरविकास प्राधिकरण आणि शहर विकासाला आमचा सदैव पाठिंबा

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी बेळगाव : नगरविकास प्राधिकरण कार्यालयात आज काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर व अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीनंतर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपापसातील मतभेदांमुळे आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनी …

Read More »

महाराष्ट्राने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे : युवा समिती

बेळगाव : बेळगावातील सीमाबांधवांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी होणार्‍या काळ्या दिनी उपस्थित राहून निषेध नोंदवावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि सीमा समन्वयक मंत्री शिंदे यांना देण्यात आले. युवा समितीच्यावतीने आज मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. …

Read More »