Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कुद्रेमानीत युवा समितीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

  कुद्रेमानी : युवा समिती यांच्यावतीने कुद्रेमानी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.8) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अ‍ॅड. अश्वजीत चौधरी म्हणाले, सीमाभागातील मराठी …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 13 रोजी कौतुक सोहळा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे . रेल्वे ओव्हर ब्रिजजवलील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. होणा-या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने …

Read More »

ज्योती शटवाजी- पाटील यांचे सीए परीक्षेत यश

  खानापूर : नुकताच झालेल्या सीए परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी- पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मूळचे कुणकीकोप तालुका खानापूर येथील व सध्या विनायक नगर पिरनवाडी येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. तिचे …

Read More »