Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

भाजपा ग्रामीण मंडळच्या वतीने बेक्कीनकेरे येथील रस्ता दुरूस्त

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये अनेक रस्ते मोठमोठे खड्डे पडून खराब झाले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष धुमसत आहे. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने सेवाही समर्पण या अभियानाच्या अंतर्गत अनेक सेवा कार्य हाती घेण्यात आली आहेत. 5-6 दिवसापूर्वी बेळगुंदी येथील चार किलोमीटर रस्ता खड्डे बूजवून रहदारीला अनुकूल …

Read More »

असोगा देवस्थानावरील प्रशासक उठवा, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानावर 2014 साली जिल्हाधिकारी, बेळगांव यांनी प्रशासक नेमला. नवीन देवस्थान कायद्यानुसार फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी प्रशासक नेमता येतो व त्यानंतर जिल्हा धार्मिक परिषद नियमानुसार वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नवीन कमिटी नेमण्यासाठी हिंदु धर्मीय जनतेकडून अर्ज …

Read More »

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला संधी दिल्यास

वैज्ञानिक निर्माण होतील : ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गुणवत्ता शहरातच असते असे नाही तर ग्रामिण भागातसुद्धा उच्च प्रतिची गुणवत्ता आहे. शाळामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व सृजनशिलतेला संधी दिल्यास मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक निर्माण होतील असे विचार ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एच. डी. रणवरे यांनी व्यक्त केले. श्री …

Read More »