Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी येथील अपघातात एक ठार

निपाणी : रस्त्यात नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकवर आयशर मालवाहतूक ट्रक आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात आयशर वाहनाचा क्लिनर अनिल गंगाराम कुलमनी (वय ३०) रा. ईदलहोंड ता. जि. बेळगाव हा जागीच ठार झाला. तर चालक ब्रह्मा शिवाजी कोले रा. ईदलहाेंड हा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास झाला. घटनेची नोंद …

Read More »

जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांकडून गाळ्यांची प्रतिक्षा!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारक करत आहेत गाळ्यांची प्रतिक्षा. याबाबतची माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापासून जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारक अद्याप अंधारातच आहेत. रस्ता रूंदीकरणाचे कारण पुढे करून जांबोटी क्रॉसवरील 51 गाळेधारकांना उधळून लावले. गेल्या सहा महिन्यापासून गाळेधारक कामाविनाच जगत आहेत. त्यांच्या कुटुंबाना दोन …

Read More »

खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत राहून तालुक्याचा विकास साधेल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शिवस्मारकात आम आदमीच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बेळगाव उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, आम आदमी दिल्ली सरकारने शाळा आणि रूग्णालयाचे आधुनिकीकरण केले. दिल्लीत महिलांना मोफत प्रवास, तसेच संरक्षणही आहे. अशा अनेक सोयी, सुविद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत …

Read More »