Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

दहशतवाद त्यांच्यासाठीही धोकादायक ठरणार

पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा इशारा न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी अफगाणिस्तान आणि करोना या दोन मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर पाकिस्तानचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. दहशतवाद जगावरचं संकट आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये. यासाठी आपल्याला सतर्क राहणं …

Read More »

चंदगड तालुक्यांतील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. आठ ते दहा एकर शेतीचे नुकसान झाले असून यांमध्ये भात, नाचना, ऊस यां पिकांचा समावेश आहे. गोविंद गावडे, राम धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी, भरत गावडे, संजीवनी धुरी, अर्जुन रेडकर, अर्जुन सावंत या …

Read More »

बोरगांव -पाच मैल नाक्यावर तहसीलदार डॉ. भस्मे यांची भेट

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : यापुढेही नियम कडक निपाणी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार व बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोरगाव तपासणी नाक्यावर आणखीन कडक नियम केले आहेत. सर्व वाहन धारक व नागरिकांनी सहकर्य करण्याचे आवाहन निपाणीचे तहसिलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले आहे. शुक्रवारी (ता.24) आयको व पाचमैल चेक पोस्ट ठिकाणी …

Read More »