Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत चारच दिवसांत एकाच घरात दोनदा चोरी!

निपाणी : टार्गेट करून अवघ्या चारच दिवसांत एकाच घरात दोनदा चोरी करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. ही घटना निपाणीतील शाहुनगरात उघडकीस आली आहे. निपाणी शहरातील शाहूनगर या उपनगरात एकाच घरात 4-5 दिवसांत दोनदा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौरी-गणेश सणासाठी घरातील लोक परगावी गेल्याची संधी साधून …

Read More »

अडचणीवर मात करून केलेली प्रगती महत्त्वाची!

नगराध्यक्ष जयवंत भाटले : व्यंकटेश्वरा पीयू कॉलेजमध्ये दशकपूर्ती सोहळा निपाणी : शिक्षण संस्था चालवत असते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणीवर मात करत धुमाळ दाम्पत्याने संस्थेचे नाव नावारूपास आणले. या त्यांच्या कार्यास सर्वतोपरी मदत करण्यास मी नेहमी तत्पर असेन, अशी ग्वाही नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. येथील शिवाजी …

Read More »

सोयाबीन दर घसरणीच्या विरोधार्थ बैलहोंगलमध्ये जेडीएसची निदर्शने

बैलहोंगल : सोयाबीनचे दर जलदगतीने घसरत चालले आहेत. याविरोधात आज बैलहोंगल येथे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधार्थ निषेध करत जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. बैलहोंगल शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेडीएसचे बैलहोंगल जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »