Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

महालसीकरणात 5 हजार नागरिकांना लस

निपाणी परिसरातील विविध केंद्रांवर लस : लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी निपाणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या महालसीकरण मोहिमेत निपाणी शहरासह अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या ममदापूर (के. एल. ) अकोळ, पडलिहाळ, जत्राट, लखनापूर, कोडणी आदी गावांमध्ये दिवसभरात पाच हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक केंद्रे निर्माण …

Read More »

बोरगाव सीमा नाक्यावर वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलन

शिरोळ तालुका शिवसेनेचा इशारा : प्रवासी, अधिकार्‍यामध्ये वादावादी निपाणी : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक राज्यात सर्वच सीमेवर आरटीपीसीआर तपासणी नाके उभारले आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागावर दररोज संपर्कात असणार्‍या प्रवासी शेतकरी विद्यार्थी व मजूर यांना मुभा देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मात्र कार्यरत असलेले अधिकारी हे प्रवाशांना अडविणे, त्यांना त्रास …

Read More »

चंदगडचे तहसिलदार ‘नॉटरिचेबल’…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोना आणि महापुराच्या काळापासून चंदगडचे तहसिलदार ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या भागात स्थानिक अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचे दिसून येते. चंदगड …

Read More »