Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र; अमराठी व्यापार्‍यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर

  मुंबई : काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत भाषासक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत. मनसे, शिंदे गटाचे नेते मोर्चात एकत्र …

Read More »

रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा शुक्रवारी अधिकारग्रहण समारंभ…

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वर्ष २०२५ -२६ साठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी सायं. ४:०० वाजता, लॉर्ड्स इको इन, बेलगाम येथे होणार आहे. या समारंभात नूतन अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर, कोषाध्यक्ष …

Read More »

विविध मागण्यांसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने

  बेळगाव: कर्नाटक राज्य महानगरपालिकेने दहा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर आज महापालिका कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. आज बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे कर्नाटक राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ …

Read More »