Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषेतही उमेदवारी अर्ज उपलब्ध करा

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीबेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज …

Read More »

लसीकरणाचा वेग वाढवावा

युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : बेळगावातील लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव सर्वाधिक प्रभावित झाले होते. त्यामुळे बेळगावला वेगवान लसीकरण होणे गरजेचे होते पण कमी लस पुरवठा आणि लसीकरणात राजकीय हस्तक्षेप यामुळे कित्येक सामान्य नागरिकांना अजूनही लसीचा …

Read More »

स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा

बेळगाव : टिळकवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला. राज्य सरकारचे दिल्ली येथील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आपल्या भारत देशावर 150 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. अशा प्रसंगी महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर …

Read More »