Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सलग दुसऱ्या वर्षी बेळगावचा श्री गणेश फेस्टिवल सोहळा रद्द

बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे संस्थापक आणि चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार चोवीस वर्षांपूर्वी बेळगावात श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. बेळगावच्या गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देण्याचे काम बेळगाव गणेशोत्सव फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे.बेळगाव गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांबरोबरच अशा स्थानिक कलाकारांना कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे …

Read More »

कुद्रेमानी, तुरमुरी येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम

बेळगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी ‌समाज सेवा संस्था आणि जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुद्रेमानी आणि तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यरत असलेल्या निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी संस्थेने जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव या संस्थेच्या सहकार्यातून कुद्रेमनी आणि तुरमुरी याठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक …

Read More »

सरपंच नितीन नारायण पाटील यांना सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर

चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …

Read More »