Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

निवडणूकीविरोधात आज उच्च न्यायालयात मेमो दाखल करणार

बेळगाव महापालिका निवडणूक उच्च न्यायालयाच्या धारवाड धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित असताना, राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली आहे. या विरोधात याचिकाकर्त्यांनी आज गुरुवारी मेमो दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मेमो दाखल करण्यासाठी याचिकाकर्ते आज धारवाडला जाणार आहे जाणार आहेत.याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली …

Read More »

कर्नाटक पोलिसांसाठी आता हक्काची सुट्टी

नवीन आदेश : डीजीपी प्रवीण सूद बेंगळुरू : डीजीपी प्रवीण सूद यांनी पोलीस विभागात सुट्टीच्या सुविधांबाबत नवीन आदेश जारी केला आहे. ज्या कर्मचार्‍यांना रविवारी, दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळलेल्यांना 15 दिवसांच्या आकस्मिक रजेऐवजी 10 दिवसांची कॅज्युअल रजा देण्यात येईल, असा आदेश त्यांनी बजावला आहे. कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आठवड्याच्या …

Read More »

पीयू ऑनलाईन वर्ग 16 ऑगस्टपासून, 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश

बेंगळूर : कर्नाटकात प्रथम वर्षाच्या पूर्व विद्यापीठासाठी प्रवेश सुरू आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले. 8.7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदा एसएसएलसी (राज्य अभ्यासक्रम इयत्ता 10 वी) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि इतर बोर्ड किंवा राज्यांतील विद्यार्थ्यांसह 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. वेळापत्रकानुसार, …

Read More »