Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ पुस्तक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर युवा समिती कटिबद्ध

बेळगाव (वार्ता) : सीमा लढ्याचा इतिहास सांगणारे ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव खानापूरसह सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.शहरातील जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सीमा लढ्याचे जाणकार प्रा. आनंद मेणसे …

Read More »

पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!

फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्‍या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …

Read More »

जपानच्या खेळाडूला धक्का देत पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!

टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …

Read More »