Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »

खानापूरासह तालुक्यात धुवाधार पाऊस; कुणकुंबीत १६८ मि.मी. पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क …

Read More »

खानापूरात पावसाचा जोर वाढला; आंबेवाडी, किरावळे, गुंजी गावचा संपर्क तुटला

खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. तसेच तालुक्यातील नद्या, नाले, तलाव पात्रात पाण्याची पातळी वाढली. गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे गुरूवारी आंबेवाडी, किरवाळे गावच्या संपर्क रस्त्यावरील नाल्याच्या पूलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे मुष्किल झाले आहे.याच वर्षी ४० …

Read More »