Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी नाक्यावरील दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात

वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्‍या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा …

Read More »

हलशीसह इतर गावांना रुग्णवाहिका उपलब्ध देण्याची आग्रही मागणी

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हलशी व कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची सोय होणार आहे.खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत त्यामुळे अत्यावश्यक उपचाराची गरज असताना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून खानापूर तालुक्यातील अनेक …

Read More »

श्रीगणेशोत्सव संदर्भातील मार्गसुची त्वरित जाहीर करावी : भाजपा नेते किरण जाधव

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्रीगणेशोत्सवासंदर्भातील मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किरण जाधव यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन उपरोक्त विनंती पत्र …

Read More »