Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

“त्या” जागेवर पीडब्ल्यूडीकडून दिशादर्शक फलक!

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नांना यश बेळगाव : देसुर ग्रामस्थांनी स्वखर्चातून बसविलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञातांनी नासधूस करून काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि त्यांनी कायमस्वरूपी सरकारी दिशादर्शक फलक उभा केला. गेल्या कित्येक महिन्यापासून निवेदने …

Read More »

खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गौरवचिन्ह व गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांच्या प्रति खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे, डॉ.नारायण वड्डीन, डॉ.रमेश पाटील, …

Read More »

प्रोत्साह फाऊंडेशनच्यावतीने गरीब गरजु कुटुंबाना आहार धान्य किटचे वितरण

बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक भवन टिळकवाडी येथे कोरोना संकटामध्ये काम नसलेल्या गरीब गरजु कुटुंबाना आहार किटचे वाटप प्रोत्साह फाऊंडेशनच्या देण्यात आले. मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचे कार्य आम्ही फाऊंडेशनच्यावतीने बेळगांवमध्ये सतत राबविण्यात येत आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी होते.या कार्यक्रमास आलेल्या …

Read More »