Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी इ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

  बेळगाव : रोटरी इ क्लबचा वसंतराव पोतदार पॉलीटेकनिक येथील सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. कविता कणगणी यांची 2025-26 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. वेंकटेश देशपांडे, माजी अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक, माजी सचिव रो. सागर वाघमारे, नवनिर्वाचित …

Read More »

वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षकांनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे!

  बेळगाव : बेळगाव शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजण्यापलीकडे आहे. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत बेळगावचे वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक श्री. महांतेश मठपती यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे करावे तितके …

Read More »

राज्यातील कॉंग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिवकुमारसोबत घडविले एकीचे प्रदर्शन बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे ठासून सांगितले. शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील …

Read More »