Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

मिरजेत ऑक्सिजन प्लांटला गळती; सतर्कतेमुळे

मिरज (सांगली): शहरातील शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला आज सायंकाळी अचानक गळती लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही गळती वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्यासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत; पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

तेऊरवाडी ( एस. के. पाटील ) : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. मंत्री श्री. …

Read More »

कर्नाटकात कांही सवलतीसह लॉकडाऊन निर्बंध कायम

मुख्यमंत्र्यांची घोषणा : निर्यात संबंधीच्या व्यवसायांना परवानगी बंगळूरू : राज्यातील लॉकडाऊनच्या भविष्याविषयी असलेल्या कटाक्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी कांही कडक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाव्हायरस पूर्णपणे नियंत्रणाखाली आला नाही आणि ग्रामीण भागात अजूनही प्रकरणे जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, त्यांनी कांही क्षेत्राना सवलत देण्यात येणार …

Read More »