Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

थायलंड – पटाया येथे मी. आशिया 2025 आणि मी. वर्ल्ड 2025 स्पर्धेत बेळगावचा दबदबा

  बेळगाव : थायलंडच्या पटाया शहरात सुरू असलेल्या मी. आशिया – 2025 आणि मी. वर्ल्ड -2025 या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये आज पुन्हा एकदा बेळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार छाप उमटवत अभिमान वाढवला आहे. बेळगावचे श्री विनोद पुंडलिक मेत्री यांनी सिनियर मी. वर्ल्ड – 2025 स्पर्धेच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कर्नाटक राज्याच्या बेळगांव येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणार्‍याला महामेळाव्याला पाठींबा …

Read More »

विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या “त्या” प्राध्यापकाला श्रीराम सेना हिंदुस्थानकडून चोप

  बेळगाव : बेळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एचओडी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचा छळ सुरु होता. सदर प्रकरणाची तक्रार श्रीराम सेना हिंदूस्थानकडे आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विद्यार्थिनीची तक्रार दाखल करुन घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी श्रीराम …

Read More »