Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

‘रोटरी क्लब’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने त्यांच्यासाठी काही तरी करू शकतो. या विचाराने ‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी येथील ‘किआन-अ चिल्ड्रन्स होम’ला जीवनावश्यक साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी तेथील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविण्यासाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण …

Read More »

अथणीजवळ अपघाताची मालिका; तिघांचा मृत्यू

  अथणी : अथणीजवळ रात्री उशिरा अपघाताची मालिका घडली, त्यात तीन जण जागीच ठार झाले. विजयपुर-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर बणजवाड कॉलेजजवळ हा अपघात झाला. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाथाडे (३०), शिरोळ तालुक्यातील पुढवाड गावातील शिवम युवराज चौहान (२४) आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील …

Read More »

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये बेळगावच्या केदार डंगरले याला सुवर्ण

  बेळगाव : कस्तुरबा रोड, बेंगलोर येथील कर्नाटक ॲम्येचुअर बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप -2025 या मुष्टियुद्ध स्पर्धेत बेळगावच्या केदार वैजनाथ डंगरले याने आपल्या गटात प्रथम क्रमांकसह सुवर्ण पदक पटकावले असून त्याची आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेंगलोर येथे कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या …

Read More »