Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मान्सूनपूर्व धोका टाळण्यासाठी महापौर मंगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका, वनविभाग, हेस्कॉम अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

  बेळगाव : पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीसाठी कंबर कसली आहे. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, वनविभाग, हेस्कॉम आणि झाडे तोडणाऱ्या कंत्राटदारांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना नुकसान होण्यापूर्वीच जागे होऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना करा,” असे …

Read More »

बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांची बदली; भूषण गुलाबराव बोरसे नवे आयुक्त…!

  बेळगाव : सरकारने राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत, ज्यामध्ये बेळगाव पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी २००९ बॅचचे अधिकारी भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव पोलिस आयुक्त याडा मार्टिन …

Read More »

गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठे यश; कागल येथे गोरक्षकाकडून दोन टन हून अधिक गोमांस जप्त

  निपाणी : कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 वर सदर बाजार कोल्हापूर येथून गाडी क्रमांक एमएच 42, एम 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2 टन गोमांसची बेकादेशीररित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली. यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण …

Read More »