Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अथणी येथे ओढ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी अग्रणी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक संजय कांबळे (९) आणि गणेश संजय कांबळे (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते आपल्या वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीने जात असताना अग्रणी …

Read More »

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

  नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात …

Read More »

खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी

  बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …

Read More »