Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चोर्ला गावानजीक मालवाहू रिक्षा आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील युवक विक्रम कोळेकर (वय 28 वर्ष) हा युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, विक्रम …

Read More »

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ७ जणांचा मृत्यू

  पणजी : गोव्यातील शिरगांव येथील यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आहे. श्री लैराई देवी मंदिरात शुक्रवारी रात्री श्री लैराई यात्रेदरम्यान गर्दी अचानक नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा मेडिकल कॉलेज आणि मापुसा येथील नॉर्थ …

Read More »

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; चिक्कोडी तालुक्यातील दुर्दैवी घटना

  चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता …

Read More »