Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चित्ररथ मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी; आयुक्तांचे आदेश

बेळगाव : छत्रपती शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. १ मे रोजी सकाळी १०.३० ते २ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूची …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाविरोधात अभाविपकडून तीव्र निषेध…

  बेळगाव : धारवाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्री यांनी हात उगारल्याच्या घटनेवरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावातील चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एएसपी नारायण बरमणी यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद …

Read More »

अनसुरकर गल्लीत शिवजयंती साजरी : लाठीमेळ्याचे आकर्षक सादरीकरण

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (शिव जयंती) अनसुरकर गल्लीमध्ये भारत सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनी लाठी मेळा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. …

Read More »