Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

ज्योती सेंट्रल स्कूल येथे पालक समुपदेशन सत्र

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने २६ एप्रिल २०२५ रोजी “पालक समुपदेशन सत्र” आयोजित केले होते. शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समुपदेशक अपूर्वा अभय गुडी यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र यशस्वी झाले. अपूर्वा गुडी या शालेय समुपदेशक आणि समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात …

Read More »

१५ हजाराच्या रक्कमेसाठी गणेशपूरमधील “त्या” महिलेचा खून : अल्पवयीन मुलासह माय-लेकींना अटक

  बेळगाव : व्याजाने घेतलेली रक्कम परत देत नसल्याच्या कारणातून लक्ष्मी नगर गणेशपूर येथील अंजना अजित दड्डीकर यांचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आल्याने या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह माय-लेकींना कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये ज्योती बांदेकर यांच्याकडून अंजना दड्डीकर यांनी १५ …

Read More »

बेळगावमध्ये भारतीय संत महापरिषदेत हिंदू समाजाच्या संरक्षणाचा निर्धार

  बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जाती, गाव, भाषा काहीही विचारले नाही. हिंदू असल्याचे सांगितल्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. आपण आपली संस्कृती व धर्म टिकवून पुढे जावे लागेल, असे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे खजिनदार आणि गीता परिवाराचे संस्थापक गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सांगितले. शनिवारी शहरातील लक्ष्मी टेकडी …

Read More »