Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट झेवियर्स स्कूल मुलींचा संघ रवाना

  बेळगाव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कॅम्प मधील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम स्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय फुटबॉल संघ आज गुरुवारी बेंगलोरहून रवाना झाला आहे. नुकत्याच मंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक सह सुवर्णपदक आणि …

Read More »

बेळगाव नगरीचा सुपुत्र सुजय सातेरी याची कर्नाटक संघात निवड

  बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि कर्नाटक रणजीपटू आणि यष्टीरक्षक सुजय संजय सातेरी याची ओमान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित्यांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ४ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. कर्नाटकचा संघ पुढीलप्रमाणे कर्णधार मयंक अगरवाल, अनिश्वर गौतम, मॅक्नेल नॉरन्ना, …

Read More »

कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार; पंतप्रधान मोदी कडाडले

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. ‘हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार’, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »