Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दहावीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत चक्क प्रेमाच्या ओळी अन लाच!

  बेळगाव : राज्यात दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी काम सुरू असताना, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही मूल्यांकन केंद्रांमध्ये विचित्र, मजेशीर आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तर न लिहिता भावनिक अपील, प्रेमाची कबुली, लाच आणि विनंतीने उत्तरपत्रिका भरून टाकल्या आहेत. “सर, मला पास करा, मी तुमच्यावर प्रेम करेन”, किंवा …

Read More »

दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम गतीने पूर्ण करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  दुधगंगा काळम्मावाडी धरणाची पालकमंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी कोल्हापूर : दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून ते अधिक गती वाढवून पावसाळा सुरु होण्यापूर्वी जास्तीत जास्त पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. दुधगंगा काळम्मावाडी धरणाच्या पाहणी दौरा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा …

Read More »

22 एप्रिलपासून शिंदोळी येथे श्री महालक्ष्मी, श्री दुर्गादेवी, श्री मसणाई यात्रोत्सव….

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील गुरुजन, समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे येत्या मंगळवार दि. 22 ते बुधवार दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे, …

Read More »