Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कॅन्सरबद्दल जनजागृती करणाऱ्या कॅन्सर योद्धांचा शांताई’तर्फे सत्कार

  बेळगाव : कर्करोगा सारख्या आजारातून मुक्त होऊन मनोबलाच्या जोरावर या गंभीर आजारावर मात करता येऊ शकते, असा समाजाला संदेश देण्याचे काम करणाऱ्या बेळगाव शहरातील कॅन्सर योद्धा अपर्णा खानोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमातर्फे माजी महापौर व आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या पुढाकाराने नुकताच सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमाच्या आवारात …

Read More »

राज-उद्धव एकत्र येणार?; ठाकरे बंधूंनी दिले सकारात्मक संकेत

  मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उध्दव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यानंतर किरकोळ बाबींना …

Read More »

बेळगावात आणखी एका तरुणीची आत्महत्या

  बेळगाव : मुस्लिम तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बीसीएच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. शिल्पा (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील शिल्पा ही तरुणी बेळगावमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. तिने आपण रहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिल्पाचे हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील …

Read More »