Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपद्वारे वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर येथील सुपीक शेतीजमिनी सरकारकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर “खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” या घोषवाक्याखाली बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली …

Read More »

घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला

  नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना …

Read More »

शुभम शेळके यांच्या हद्दपारीवर पुढील सुनावणी 21 एप्रिलला

  बेळगाव : माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष यांना बेळगाव जिल्हा बंदी व हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे 22 मार्च रोजी ठेवला होता, तशी नोटीस शुभम शेळके यांना 28 मार्च रोजी देण्यात आली होती, आज 7 एप्रिल रोजी न्याय …

Read More »