Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

वाय. एन. मजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या व्याख्यान

  खानापूर : गुरुवर्य वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने वाय. एन. मजुकर यांच्या गुरुवारी (ता. ३) होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूर येथील सिनेट सदस्य व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर पाटील हे व्याख्यान देणार आहेत. ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम …

Read More »

येळ्ळूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : वाय. पी. एल. ऑर्गनायझेशन कमिटी येळळूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या येळ्ळूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेला मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश बा. पाटील व उद्योजक एन. डी. पाटील हे होते. तसेच स्पर्धेला देणगीदार म्हणून ग्राम …

Read More »

वादग्रस्त स्वयंघोषीत स्वामी नित्यानंद यांचा मृत्यू?

  नवी दिल्ली : वादग्रस्त स्वामी नित्यानंद महाराज यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. नित्यानंद यांचे पुतणे श्री नित्या सुंदरेश्वरानंद यांनी या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही परवा ही घोषणा केली. स्वामी नित्यानंद महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे असे त्यांच्या पुतण्याने जाहीर केले आहे. त्यामुळे स्वामी नित्यानंद महाराजांच्या भक्तांना धक्का …

Read More »