Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड

  बेळगाव : भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात पार पडणार असून, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या गौरवार्थ त्यांची ही निवड करण्यात आली …

Read More »

हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून खंडणी उकळणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना अटक

  बंगळूर : राजकारण्यांच्या हनीट्रॅपच्या घोटाळ्याने खळबळ उडाली असतानाच येथील महालक्ष्मी लेआउटमध्ये हनीट्रॅपचे एक आगळे प्रकरण समोर आले आहे. एका खासगी प्रीस्कूल शिक्षिकेने प्रीस्कूलमध्ये येणाऱ्या मुलांच्या पालकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून एका वेळी ५० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली …

Read More »

कर्नाटकात डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ

  पुन्हा एकदा दरवाढीचा धक्का बंगळूर : कर्नाटकातील दरवाढीमुळे लोक चिंतेत आहेत. १ एप्रिलपासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर ४ रुपयांची वाढ झाली आहे. विजेचे दर वाढले आहेत. कचऱ्यावर सेस लावण्यात आला आहे. या सर्व अडचणींमध्ये, राज्य काँग्रेस सरकारने आता आणखी एक धक्का दिला आहे. कर्नाटकात आजपासून डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. …

Read More »