Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षक- नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; १६ नक्षलवादी ठार

  छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरक्षा …

Read More »

चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

  बेळगाव : डॉ. रवी पाटील हे कोरोना काळात बेळगाव परिसरातील रुग्णांची सेवा निःस्वार्थीपणे व निडरपणे केली. या काळात रुग्ण व डॉक्टर असा भेदभाव न ठेवता आरोग्यसेवा खुप छान दिली. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये डॉ. रवी पाटील यांना खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो, असे …

Read More »

हुतात्मा भवन भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खानापूर समितीचे आवाहन

  खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार …

Read More »