Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

वीज कोसळून एकाचा मृत्यू; बैलहोंगल येथील घटना

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील सुतगट्टी गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बसवराजा नागप्पा सांगोळ्ळी (४५) असे मृताचे नाव आहे. बसवराज यांच्या पत्नीसह अन्य दोघे जखमी झाले. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना वीज पडल्याने ही …

Read More »

बसवराज यत्नाळ यांच्या हकालपट्टीबाबत हायकमांडशी चर्चा करणार : रमेश जारकीहोळी

  बेळगाव : मला वाटले नव्हते की, हायकमांड बसवराज पाटील- यत्नाळांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतील. मी हायकमांड तसेच वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा करून यत्नाळांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करणार आहे, असे मनोगत माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, यत्नाळ यांच्या …

Read More »

पाण्याची पाईपलाईन बदलण्याची आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील रहिवाशांची मागणी

  बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील पिण्याच्या पाण्याची जुनी पाईप लाईन बदलून त्या ठिकाणी नवी मोठ्या आकाराची पाईपलाईन घालावी जेणेकरुन पाणी पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशा मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे महापौर मंगेश पवार यांच्याकडे दिले. आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील रहिवासी …

Read More »