Sunday , July 26 2026
Breaking News

वीज कोसळून एकाचा मृत्यू; बैलहोंगल येथील घटना

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील सुतगट्टी गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

बसवराजा नागप्पा सांगोळ्ळी (४५) असे मृताचे नाव आहे. बसवराज यांच्या पत्नीसह अन्य दोघे जखमी झाले. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेतातील काम आटोपून घरी परतत असताना वीज पडल्याने ही दुर्घटना घडली. पीडीओ वनजाक्षी पाटील, नेसरगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *