Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : सुळगा (हिं) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण असा संयुक्त सोहळा पार पडला. मुख्याद्यापक श्री. आर. ए. गुगवाड यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील, उपाध्यक्ष श्री. भाऊराव आण्णाप्पा गडकरी, आणि उपस्थित …

Read More »

मराठीचा आग्रह धरणाऱ्या युवकाचा सत्कार

  बेळगाव : किणये गावातील तिपाण्णा डुकरे हा युवक गावची समस्या घेऊन पंचायतमध्ये गेला असताना तेथील ग्रामपंचायत अधिकारी यांना मराठी येत असून सुद्धा मराठी बोलले नाहीत, त्यामुळे गावच्या समस्यां विषयी अधीच वैतागलेला तिपाण्णा डुकरे याने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला, पण अधिकाऱ्याराला मराठी येत असताना त्यांनी मराठी न बोलता आपल्या कामाच्या …

Read More »

उद्यापासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ; शिक्षण खाते सज्ज….

  बेळगाव : कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ बेंगलोर यांच्या आदेशानुसार दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 सालची एसएसएलसी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा उद्या 21 मार्चपासून 4 एप्रिल 2025 पर्यंत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या …

Read More »