Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बालवीर विद्यानिकेतनमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री सोमशेखर श्रीपाद सुतार (सीए), विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कळेकर, तसेच बिजगर्णी ग्रा. पं. माजी …

Read More »

भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

  येळ्ळूर : सुळगे येळ्ळूर येथील विश्व भारत सेवा समिती संचलित, भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, कणकुंबी विद्यालयाचे मुख्याध्यापक …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागासाठी संधी देणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  मुंबई : सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी राज्य शासन उपलब्ध करून देत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी …

Read More »