Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कबरीवरून नागपुरात मोठा राडा; २ गटातील वादानंतर दगडफेक अन् जाळपोळ; घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

  नागपूर : नागपूरच्या महल परिसरात दोन गटातील वादानंतर दगडफेकीची घटना घडली. दोन गटात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची जाळपोळ झाली. या घटना घडल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या महल परिसरात दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर …

Read More »

“त्या” चौघांची सुटका करण्याची सावगाव ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील शिवारात होत असलेल्या अनैतिक कृत्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांची त्वरित सुटका करावी आणि सावगाव शिवारात अनैतिक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करीत सावगाव ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सावगाव येथील शेतवडीत चाललेला गैरप्रकार थांबविण्यासाठी …

Read More »

शहापूर येथे फुलांची रंगपंचमी बुधवारी…

  बेळगाव : बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कैलासवासी नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीही रंगपंचमी दिवशी फुलांची उधळण करून रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. शहापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नवी गल्ली गाडेमार्ग शहापूर येथे सकाळी नऊ …

Read More »