Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर गृहविभागाची कारवाई

  बागलकोट : गणवेशात असलेल्या पोलिसांनी स्वामीजींच्या पाया पडल्याने गृहविभागाने पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची अन्य शहरात बदली केल्याची घटना बागलकोट येथे घडली. हुनगुंद तालुक्यातील सिद्दनकोळ येथील शिवकुमार स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. स्वामीजी बदामी येथे आले असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वामीजींच्या पाया पडल्या. यावेळी स्वामीजींनी …

Read More »

महापौरपदी मंगेश पवार तर उपमहापौरपदी वाणी जोशी यांची बिनविरोध निवड

  बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज शनिवारी पार पडली. महापौरपदी प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार तर प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका वाणी जोशी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे महापौर आणि उपमहापौर दोन्हीही पदे शहराच्या दक्षिण मतदारसंघाला प्राप्त …

Read More »

काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटली: दोन जण गंभीर जखमी

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटल्याने कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी केए-25 एमडी 6506 क्रमांकाच्या कारवर उलटली. या अपघातात बागलकोट …

Read More »