Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली : डॉ  मनीषा नेसरकर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष …

Read More »

वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य प्रशंसनीय : किरण जाधव

    बेळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. परिस्थिती कशीही असो, जनमाणसापर्यंत वृत्तपत्र वेळेत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात, असे भाजप युवा नेते आणि विमल फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव म्हणाले. बेळगाव वृत्तपत्र विक्रेते सामाजिक व सांस्कृतिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव मधील अनुसया मंगल …

Read More »

वडगाव आनंद नगर येथे श्री मंगाई देवी महिला मंडळाची स्थापना

  बेळगाव : आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथे आज दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून श्री मंगाई देवी महिला मंडळ या महिला मंडळाची स्थापना व उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रतिमा पवार या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून …

Read More »