Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

“त्या” गुन्ह्यात शुभम शेळके यांना जामीन

    बेळगाव : रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंद्री दरम्यान बस कंडक्टर व युवक, युवतीमध्ये तिकीटावरून भांडण झाले होते, याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातुन वाचण्यासाठी मराठी – कन्नड भाषिक वादाची फोडणी दिली, त्यामुळे दोन्ही राज्या दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले, याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती …

Read More »

बालवीर विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा दिन व विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक श्री. शंकर चौगुले होते. प्रारंभी इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख अतिथी धनश्री सांगावकर यांनी डॉ. सी. …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी निर्माण केली प्रोजेक्ट हेल्मेटची जागृती

  बेळगाव : सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथील. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या भागातील प्रोजेक्ट हेल्मेट मोहीम राबविण्यात आली आहे. नुकताच पोलीस प्रशासनाने प्रोजेक्ट हेल्मेट सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी कायम ट्रॅफिक विभागला सहकार्य दिले आहे, प्रसाद चौगुले यांनी कायम वाहतूक नियंत्रणात मदत करतात. अनेकदा वाहतूक …

Read More »