Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आम्ही काॅपी करणार नाही!

    म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शपथबध्द……. खानापूर : नुकताच विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा हे विद्यार्थ्याच्या बौध्दिक कौशल्यांचे मोजमाप करणारं सुंदर परिमाण आहे. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विविधांगी चाचणी घेतली जाते व त्यांचे मूल्यमापन केले जाते आणि दर्जात्मकतेनुसार गुण दिले जातात. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांवर आधारित त्यांची …

Read More »

डॉ. शरद बाविस्कर यांचे बेळगावमध्ये आगमन; साठे प्रबोधिनी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

  बेळगाव : जे.एन.यू विद्यापीठाचे प्राध्यापक, फ्रेंच भाषेचे अभ्यासक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद बाविस्कर गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आज बेळगावमध्ये दाखल झाले. सांबरा विमानतळावर प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य …

Read More »

निंबाळकर दाम्पत्याची कुंभमेळ्यात हजेरी…

  खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांचे पती राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक तथा जनसंपर्क व माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. उभयतांनी त्रिवेणी संगमावर पवित्र गंगा स्नान केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी गंगा, …

Read More »