Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नंदगडमध्ये सिलेंडरचा स्फोट; पाच जण गंभीर जखमी

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेत एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदगड गावातील जनता कॉलनीतील रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन रघुनाथ मदरा (35), नागराज कोलकार (30), मशानव्वा कांबळे (55), …

Read More »

देशाच्या राजधानीत उद्यापासून सुरू होणार माय मराठीचा अभूतपूर्व जागर

  मराठमोळ्या ग्रंथदिंडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संमेलनाचे उद्घाटन नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समिती नेते श्री. आर. एम.चौगुले, श्री.मदन बामने, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री.रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष श्री.अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यासह …

Read More »